Wednesday, December 04, 2024 01:50:24 PM
बदलापूरमध्ये एका नराधमाने कोवळ्या जीवांना ओरबाडलं आहे. बदलापूरच्या नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला आहे.
Aditi Tarde
2024-08-20 21:16:28
बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या प्रकरणी ८ ते १० तासांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला गालबोट लागलं आहे.
2024-08-20 20:06:03
बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा रेल्वेलाही चांगलाच फटका बसला आहे.
2024-08-20 20:04:36
दिन
घन्टा
मिनेट